यंदाची गुढी… कोरोना योध्यांसाठी !! | मा. प्रविणजी तरडे | Sunny Nimhan

यंदाची गुढी… कोरोना योध्यांसाठी !! | मा. प्रविणजी तरडे | Sunny Nimhan

मुळशी पॅटर्नकार, सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक मा. प्रविणजी तरडे यांनी ‘यंदाची गुढी कोरोना योद्धयांसाठी’ या संकल्पनेला भरभरून दाद दिली आणि कौतुक केले.
कोरोना योद्धयांच्या सन्मानार्थ ही संकल्पना असल्यामुळे त्यांनी या व्हिडिओद्वारे आपणा सर्वाना आवाहन केले आहे. आपण या मोहिमेत अवश्य सहभागी व्हा. घरातील लहान मुलांना कोरोना योद्ध्यांची वेशभूषा धारण करायला लावा आणि त्यांच्या हातून गुढी उभारा. संपूर्ण कुटुंबासह सेल्फी काढा, फेसबुक, इंस्टाग्राम वर अपलोड करा आणि माझ्या पेजला टॅग करा.
चला यंदाची गुढी कोरोना योद्धयांसाठी उभारूया!
गुढी उभारू निर्धाराची.. कोरोना वर विजयाची
 
आवाहनपर संवाद साधल्याबद्दल मा. प्रविणजी यांचे मनःपूर्वक आभार!