पांडू नही पांडुरंग आहे तो..

पांडू नही पांडुरंग आहे तो..
आपल्यासाठी विटेवर नही तर वाटेवर उभा आहे तो…
चला ह्या गुढीपाडव्याला त्यांना मानवंदना देवूया…!!